Maza Nashik | माझं नाशिक
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price
Maza Nashik | माझं नाशिक
About The Book
Book Details
Book Reviews
दक्षिणगंगा गोदावरीच्या काठी वसलेलं, वाढलेलं नाशिक शहर.पुराणकाळात मुळं रूजलेली.इतिहासाच्या अवकाशात फांद्या फैलावलेल्या.आधुनिकतेच्या मोहोराचे धुमारे शाखेशाखेवर लगडलेले प्राचीन तीर्थस्थळ ते आधुनिक सांस्कृतिक-औद्योगिक नगरी.नाशिक शहराच्या या वाटचालीचा एका पक्क्या नाशिककरानं रेखलेला हा ह्रदयंगम आलेख…