Maza Nav Bhairappa | माझं नाव भैरप्पा

S. L. Bhyrappa | एस. एल. भैरप्पा
Regular price Rs. 585.00
Sale price Rs. 585.00 Regular price Rs. 650.00
Unit price
Maza Nav Bhairappa ( माझं नाव भैरप्पा ) by S. L. Bhyrappa ( एस. एल. भैरप्पा )

Maza Nav Bhairappa | माझं नाव भैरप्पा

About The Book
Book Details
Book Reviews

एस. एल. भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले एक अग्रगण्य कानडी कादंबरीकार. मानवी नात्यांमधली गूढ गुंतागुंत उकलून दाखवणारे आणि अवघा जीवनसंघर्ष सप्तरंगांमध्ये चितारणारे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून प्रसिध्द असणा-या भैरप्पांचं हे प्रामाणिक आत्मचरित्र. आयुष्यातले आणि साहित्यिक जडणघडणीतले असंख्य चढउतार, यशापयश, सुखदु:ख…सारं काही वाचकांसमोर मांडून ठेवणारं.आत्मचरित्रांच्या दालनाची समृध्दी वाढवणारं एक पारदर्शी पुस्तक.

ISBN: 978-8-17-434289-8
Author Name: S. L. Bhyrappa | एस. एल. भैरप्पा
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: Uma Kulkarni ( उमा कुलकर्णी )
Binding: Paperback
Pages: 446
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products