Maza Pravas |Vishnubhat Godse) | माझा प्रवास |विष्णूभट गोडसे)
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Maza Pravas |Vishnubhat Godse) | माझा प्रवास |विष्णूभट गोडसे)
About The Book
Book Details
Book Reviews
माझा प्रवास अर्थात १८५७ च्या बंडाची हकीगत हे पुस्तक विष्णुभट गोडसे यांनी लिहिलेले मराठी प्रवासवर्णन आहे, ज्यांनी पेणजवळील वरसई या गावातून पायी प्रवास सुरु केला व १८५७ ते १८५८ च्या दरम्यान भारताच्या मध्य आणि उत्तरेकडील भागांमध्ये प्रवास केला. या दरम्यान त्यांनी अनुभवलेल्या १८५७ च्या बंडाची अथवा विद्रोहाची कहाणी या पुस्तकात सांगितलेली आहे.