Maza Sakshatkari Hrudayrog | माझा साक्षात्कारी हृदयरोग

Abhay Bang | अभय बंग
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Maza Sakshatkari Hrudayrog ( माझा साक्षात्कारी हृदयरोग ) by Abhay Bang ( अभय बंग )

Maza Sakshatkari Hrudayrog | माझा साक्षात्कारी हृदयरोग

About The Book
Book Details
Book Reviews

दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्यसेवा देणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर अभय बंग यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचं सारं जीवनचं बदलून गेलं. हृदयरोगातून बाहेर येण्यासाठी त्यांनी स्वत:मध्ये आणि स्वत:च्या जीवनशैलीमध्ये बदल घडवला. मृत्यूच्या जवळून दर्शनामुळे झालेल्या बदलाची संस्मरणीय कहाणी या पुस्तकात सांगितली आहे.

ISBN: 978-8-17-434827-2
Author Name: Abhay Bang | अभय बंग
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 176
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products