Maza Sinchanpravas | माझा सिंचनप्रवास
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Maza Sinchanpravas | माझा सिंचनप्रवास
About The Book
Book Details
Book Reviews
'पाणी' हे अनिवार्य आहे ,त्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पाणी ही आता ज्वलंत समस्या झाली आहे. पाण्याचे नियोजन अनिवार्य झाले आहे. यासाठी कार्यकारी अभियंता रामचंद्र पोखरकर यांनी त्यांच्या अनुभवावर आधारित लिहिलेले हे पुस्तक मैलाचा दगड ठरणार आहे.