Mazahi Ek Swapna Hota : Varghese Kurien | माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Mazahi Ek Swapna Hota : Varghese Kurien | माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन
About The Book
Book Details
Book Reviews
'वर्गीस कुरियन' या माणसानं अट्टहासानं कोट्यधीश होण्याचा मार्ग नाकारला. ‘आणंद’ सारख्या धूळभरल्या खेड्याला आपली कर्मभूमी मानली आणि विदेशी आक्रमणाला थोपवत ‘अमूल’ची निर्मिती केली. ‘धवलक्रांती’च्या या जनकाचा हा विलक्षण प्रवास! रंजक, उदबोधक आणि भारतीय मानसिकतेवर जळजळीत प्रकाश टाकणाराही!.