Mazdache Jadugar | माझदाचे जादूगार
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 599.00
Unit price

Mazdache Jadugar | माझदाचे जादूगार
About The Book
Book Details
Book Reviews
माझदाचे जादूगार ह्या पुस्तकाचं कथानक भूतकाळातून आणि विविध भौगोलिक वैशिष्ट्यांच्या प्रदेशातून वेड्यावाकड्या पद्धतीनं वाट काढत प्रवास करतं. हे कथानक, इस्लामिक जिहादचा कालखंड मॅसिडोनियन सूडाचा कालखंड, अकिमेनिड साम्राज्याच्या वैभवाचं युग, प्रेषिताच्या जन्माचं युग, आर्यांमध्ये पडलेल्या फुटीचा कालखंड अशा कित्येक कालखंडांमधून चित्तथरारक प्रवास करत, अखेरीस ह्या सगळ्याची जिथून सुरुवात झाली होती, तिथे ... म्हणजेच वेदकालीन उगमापाशी येऊन पोचतं. ही अश्विन सांघी यांची आतापर्यंतची सर्वात प्रक्षोभक आणि मनाची पकड घेणारी कादंबरी आहे.