Maze Kihim | माझे किहीम

Meena Deval | मीना देवल
Regular price Rs. 144.00
Sale price Rs. 144.00 Regular price Rs. 160.00
Unit price
Maze Kihim ( माझे किहीम ) by Meena Deval ( मीना देवल )

Maze Kihim | माझे किहीम

About The Book
Book Details
Book Reviews

मुंबईत राहणाऱ्या देवल पती-पत्नींनी,कोकणात किहीमला घर घेतले.त्या घराची ही अथपासून इतिपर्यंतची कहाणी.एका उच्च शिक्षित, समाजकार्यकर्त्या, गृहिणीचे हे अनुभवकथन.लेखिकेची प्रांजळ वृत्ती, मिस्कील स्वभाव,खुसखुशीत शैली यामुळे हे अनुभवकथन रसाळ – रंजक झाले आहे.जशी काही ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातल्या किंवा मनातल्या घराची साठा उत्तराची पाचा उत्तरी सांगितलेली कहाणी !

ISBN: 978-9-38-662823-7
Author Name: Meena Deval | मीना देवल
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 122
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products