Maze Shaletale Prayog | माझे शाळेतले प्रयोग
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price
Maze Shaletale Prayog | माझे शाळेतले प्रयोग
About The Book
Book Details
Book Reviews
'माझे शाळेतले प्रयोग' हे पहिली ते चौथीच्या वर्गास शिकवणाऱ्या एका सामान्य शिक्षिकेचे शैक्षणिक प्रवासवर्णन आहे. पुण्यापासून तीनशे किलोमीटर अंतरावरील एका शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्यापासून माझा हा प्रवास सुरु होतो. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिक्षणाधिकारीपदी निवड झाल्यानंतर मी पुन्हा पुण्यात परतले, तेथे तो संपतो. दरम्यानच्या पंधरा वर्षात घडलेली शिक्षणापासून शिक्षणापर्यंतची ही गोष्ट.