Maze Vidyarthi | माझे विद्यार्थी

Raghuraj Metkari | रघुराज मेटकरी
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Maze Vidyarthi ( माझे विद्यार्थी ) by Raghuraj Metkari ( रघुराज मेटकरी )

Maze Vidyarthi | माझे विद्यार्थी

About The Book
Book Details
Book Reviews

रघुराज मेटकरी लिखित 'माझे विद्यार्थी' हे पुस्तक केवळ एका शिक्षकाने काही विद्यार्थ्यांच्या लिहिलेल्या आठवणी नाहीत तर,त्यापेक्षा बरेच काही आहे. मेटकरी यांच्या काही विद्यार्थ्यांच्या वाटयाला जे दुःख आले किंवा परिस्थितीमुळे जे शिक्षणापासून वंचित राहिले... या सगळ्याचे दुःख आजही लेखकाला अस्वस्थ करून जाते.मनाची हि ठसठस थोडी कमी व्हावी म्हणून मेटकरी यांनी हा लेखन प्रपंच केला आहे.

ISBN: -
Author Name: Raghuraj Metkari | रघुराज मेटकरी
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 152
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products