Mazi Goshta | माझी गोष्ट
Regular price
Rs. 383.00
Sale price
Rs. 383.00
Regular price
Rs. 425.00
Unit price

Mazi Goshta | माझी गोष्ट
About The Book
Book Details
Book Reviews
लेखिका जन्मजात सधन, रूपवान, उच्च वर्गात, उच्च वर्णात आणि प्रगत विचारांच्या भाऊमहाराज बोळ-पुणे येथील रानडे वाड्यात, रानड्यांच्या एकत्र कुटुंबात जन्मलेली आहे. थोडक्यात, 'संघर्ष' ही तीन अक्षरं या आत्मपर लेखनात नाहीत. विरोध, तडजोड, परिस्थितीचे चढउतार, शिक्षणात अडथळे ... यांपैकी काहीही डॉ. लीलाताईंच्या जीवनात नाही. तरीही हे श्रीमंती, वैभव, शिक्षण, प्रगती यांचं दर्शन नाही. कारण ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत अशा विशाल कालपटाच्या प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेल्या एका डॉक्टरचं आत्मकथन.