Mazi Jamin Mazi Milkat | माझी जमीन माझी मिळकत

Mazi Jamin Mazi Milkat | माझी जमीन माझी मिळकत
जमीन हा विषय अभिमानाचा असल्याने तो संवेदनशीलही आहे. बऱ्याचदा या विषयावरील वाद टोकापर्यंत जातात. त्यामुळे जमिनीसंबंधात कायदेशीर माहिती समजावून घेणे आवश्यक असते. संपत डावखर यांनी या पुस्तकात सर्वसामान्यांना समजेल अशी कायदेशीर माहिती या पुस्तकात दिली आहे. सात-बारा मिळकत पत्रिका, फेरफार, सदनिका खरेदी व देखभाल, खरेदीखत व त्याची नोंदणी, सरकारी जमीन यासंबंधी स्वतंत्र प्रकरणांमधून माहिती मिळते. "जमिनीची मोजणी हा महत्वाचा विषयही समजतो. जमिनीचे वाटप बिनशेती परवानगी गुंठेवारी यासंबंधातही मार्गदर्शन मिळते. परिशिष्टात बिनशेती परवानगी मिळण्यासाठी अर्ज कसा करावा पाईपलाइनसाठी अर्ज अशा विविध अर्जाची माहिती मिळते. अधिनियमाची माहितीही समाविष्ट आहे."