Mazi Jivan Kahani : Helan Kelar | माझी जीवन कहाणी : हेलन केलर
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Mazi Jivan Kahani : Helan Kelar | माझी जीवन कहाणी : हेलन केलर
About The Book
Book Details
Book Reviews
जगभरच्या अपंगांच्या दृष्टीनं हेलन केलर हे केवळ एक नाव नाही तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक स्फूर्तिज्योत आहे. त्यांच्या जीवनीतल्या शिक्षणपर्वातले थक्क करणारे अनुभव सांगणारं त्यांचं हे आत्मकथन – ‘माझी जीवनकहाणी’!