Mazi Jivandhara | माझी जीवनधारा
Regular price
Rs. 243.00
Sale price
Rs. 243.00
Regular price
Rs. 270.00
Unit price

Mazi Jivandhara | माझी जीवनधारा
About The Book
Book Details
Book Reviews
पुळूजसारख्या छोट्याश्या गावात बालपण अन शिक्षण. अनेक अडचणींवर मात करून इंजिनीअर बनण्यापर्यंत मजल. आपल्या गुणवत्तेच्या बळावर शासकीय सेवेत प्रथम वर्गातील अधिकारपदावर निवड. त्यानंतर महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागात मोलाचे योगदान अन बहुआयामी कर्तृत्व. या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे सुरेश सोडळ.