Mazi Kahani | माझी कहाणी

Parvatibai Athavle | पार्वतीबाई आठवले
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Mazi Kahani ( माझी कहाणी ) by Parvatibai Athavle ( पार्वतीबाई आठवले )

Mazi Kahani | माझी कहाणी

About The Book
Book Details
Book Reviews

सामान्यातल्या असामान्य ‘स्त्री’चं हे आत्मकथन ! पार्वतीबाई आठवले!१८७० मध्ये जन्मलेली, कोकणच्या खेडयात लहानाची मोठी झालेली एक निरक्षर स्त्री… वैधव्यानंतर केशवपन, परावलंबन हे दैवाचे भोग मानून जगणारी!पण मुलाच्या काळजीनं पुण्यात बहीण बाया कर्वे यांच्याकडे म्हणजेच मेहुणे धोंडो केशव कर्वे यांच्या घरी आली आणि तिचं सारं जगच बदललं.या सामान्य स्त्रीतले असामान्य गुण प्रकटले.कर्वे यांचा ‘अनाथ बालिकाश्रम’ हे तिचं जीवनकार्य झालं. या संस्थेला मदत मिळवण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसत ती भारतभर फिरली, इंग्लंड-अमेरिकेतही जाऊन आली. तिनं केलेलं हे आत्मकथन.

ISBN: 978-8-17-434601-8
Author Name: Parvatibai Athavle | पार्वतीबाई आठवले
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 100
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products