Mazi Neeta | माझी नीता
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Mazi Neeta | माझी नीता
About The Book
Book Details
Book Reviews
माझी नीता ... माझी नीता ... एका आईचा तिच्या लाडक्या मुलीसाठी चाललेला हा मूक आक्रोश ...ज्या रोगाचे भारतात सहसा नावही ऐकू येत नाही अशा एस. एल. ई. ह्या विलक्षण रोगाने नीता या हुशार, चुणचुणीत, कलासक्त आणि सदासतेज मुलीवर वयाच्या बाराव्या वर्षी झडप घातली. अवघ्या पाच वर्षांत सारा खेळ आटोपला. पण या पाच वर्षांत खुद्द नीताने आणि तिच्या आईने या रोगाशी जी तडफदार आणि लोकविलक्षण झुंज दिली तिची ही चटका लावणारी सत्यकथा आहे.