Maziya Mana | माझिया मना
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price
Maziya Mana | माझिया मना
About The Book
Book Details
Book Reviews
अनेकदा व्यक्तींची सोबत अधुरी वाटते, मन मोकळ करायलाही मनाचीच सोबत होते.. उत्कट सुखाचा एखादा वेडा क्षण असो, की हुरहुरत्या सांजवेळची सल, मनच जिवलग होतं, मनाचे सूर मनाच्या मैफलीत दरवळू लागतात.. इथंच कुठंतरी जगण्याचं कारण सापडतं.. त्यातलंच एक सुरेल कारण.. माझिया मना !