Mazya Manachi Rojanishi | माझ्या मनाची रोजनिशी
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price

Mazya Manachi Rojanishi | माझ्या मनाची रोजनिशी
About The Book
Book Details
Book Reviews
ही कादंबरी रोजनिशी या प्रकारात लिहिली गेली असली, तरी त्यासाठी निवेदनाप्रमाणे संवादांचाही वापर केला गेला आहे. स्वगताचाही वापर आहे. यासाठी वेगवेगळया प्रकारे भाषेचा वापर केला आहे. ते करताना पात्रांचे विवक्षित व्यवसाय, लिंग, वय यांचे योग्य भान ठेवले आहे. यातील भाषा जीवनमूल्यांच्या प्रभावाचे दुहेरी कार्य करते. ती पात्रांवर व वाचकांवर एकाच वेळी प्रभाव पाडते.अशा प्रकारे एक गंभीर नाजुक विषय लेखिकेने कल्पकतेने व कलात्मकतेने हाताळला आहे. ही कादंबरी वाचकांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावते.