Me Shastradnya Kasa Zalo? | मी शास्त्रज्ञ कसा झालो?

Jayant Narlikar | जयंत नारळीकर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Me Shastradnya Kasa Zalo? ( मी शास्त्रज्ञ कसा झालो? ) by Jayant Narlikar ( जयंत नारळीकर )

Me Shastradnya Kasa Zalo? | मी शास्त्रज्ञ कसा झालो?

About The Book
Book Details
Book Reviews

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी मांडलेल्या विज्ञानवादी विचारांच्या लेखांचं हे संकलन. चमत्कार, फलज्योतिष, देव, पर्यावरण अशा विविध विषयांची विज्ञानविषयक मांडणी या पुस्तकातून वाचायला मिळते. तसंच डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ का झाले याचंही सविस्तर उत्तर या पुस्तकात आलं आहे, हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

ISBN: 978-9-38-740805-0
Author Name: Jayant Narlikar | जयंत नारळीकर
Publisher: Sakal Prakashan | सकाळ प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 152
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products