Meditation | मेडिटेशन
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Meditation | मेडिटेशन
About The Book
Book Details
Book Reviews
मार्कस ऑरेलियस यांनी आपल्या ‘मेडिटेशन’ या ग्रंथात अर्थपूर्ण जगण्याची एक सर्वसमावेशक व शहाणी नियमावली आणि काही संकेत नमूद केले आहेत. ते अत्यंत प्रगल्भ व परिपक्व आहेत. इतकी शतके होऊनही मार्कस ऑरेलियसची तत्त्वे आजही तितकीच मूलगामी व सर्वव्यापी वाटतात.