Meenakumari | मीनाकुमारी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Meenakumari | मीनाकुमारी
About The Book
Book Details
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनय सम्राज्ञी म्हणून मीनाकुमारीचा उल्लेख करायला हवा. आज तिला जाउन चाळीस वर्षाचा काळ लोटला तरी आजच्या कोणत्याही चित्रतारकेला तिच्या अभिनयाची जागा घेता आली नाही. चित्रपटसृष्टीत अशोककुमार, दिलीपकुमार, राज कपूर, गुरूदत्त या सारखे अभिनय नैपुण्य नट, तर स्त्री वर्गात नर्गिस सुरैया, मधुबाला, गीताबाली, नूतन या अभिनेत्रींनी आपल्या जिवंत अभिनयानं भारतीय चित्रपट गाजवले.