Meera Madhura |मीरा मधुरा
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Meera Madhura |मीरा मधुरा
Product description
Book Details
Book reviews
'मीरा..मधुरा' .. हे लेखन एक गूढ,अद्भुत,रोमांचकारी विषय आहे. तरीही तो केवळ भावनिक ,पौराणिक नाही, तर तो आहे एक ऐतिहासिक वास्तव , एक अनाकलनिय अनुभवविश्व...श्रीकृष्णाची प्राप्ती होत नाही म्हणून मीरादेवी आणि मीरादेवीची ( विवाह होऊनही ) प्राप्ती होत नाही म्हणून भोजराज ही हाडामासाची माणसे जेव्हा तडफडू लागतात आणि त्यांतही परस्परांबद्दल अपार प्रीती बाळगूनही विरहदुःख भोगीत प्रणयाचे विविध रंगराग व्यक्त करू लागतात तेव्हाच एक आगळे नाटय आकार घेऊ लागते आणि प्रीतीचा शोध जन्माला येतो. प्रस्तुत नाटक म्हणजे असाच एक शोध आहे...