Megh | मेघ
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Megh | मेघ
About The Book
Book Details
Book Reviews
रणजित देसाई यांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेला हा संग्रह माणसांच्या सर्व भावभावनांचं प्रत्ययकारी दर्शन घडवणारा आहे. रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. लेखनाच्या सुरुवातीच्या काळात कथांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण जीवनाचा वेध घेतला. त्याच काळातला हा संग्रह.