Mehbub Khan | मेहबूब खान
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Mehbub Khan | मेहबूब खान
About The Book
Book Details
Book Reviews
मदर इंडिया या अजरामर चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक. अनमोल घडी, अंदाज, अमर, आन अशा अविस्मरणीय कलाकृतींची मालिका निर्माण करणारे मेहबूब. रुपेरी पडद्यावरील आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांना चकित करणाऱ्या मेहबूब यांची जीवन कहाणी देखील तशीच थक्क करणारी. चित्रपट सृष्टीला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या, भारतीय चित्रपटांची पताका आनंतराष्ट्रीय स्तरावर फडकावणाऱ्या मेहबूब यांचा कलंदर प्रवास उलगडणारा हा रसिला ग्रंथ.