Melghatavaril Mohar Dr. Ravindra Ani Dr. Smita Kolhe | मेळघाटावरील मोहर डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 400.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Melghatavaril Mohar Dr. Ravindra Ani Dr. Smita Kolhe | मेळघाटावरील मोहर डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे
About The Book
Book Details
Book Reviews
कोल्हे दाम्पत्याविषयी आणि मेळघाटात त्यांनी उभ्या केलेल्या कामाविषयी अधूनमधून कुठे ना कुठे बातम्या-लेख वाचनात येत असतात, पण या पुस्तकातून त्यांच्या कामाची साद्यंत माहिती- तीही अतिशय वाचनीय स्वरूपात समजते. मेळघाटातील 'बैरागड' या भागाकडे शासनाचं दुर्लक्ष झाले आहे . रस्ते नाहीत. वीज नाही. मग शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आवश्यक सुविधांविषयी तर बोलायलाच नको. अशा ठिकाणी कोल्हे दाम्पत्यानं केलेलं काम समाजासमोर यावं, या आंतरिक तळमळीतून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.