Menduchya Manat | मेंदूच्या मनात
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Menduchya Manat | मेंदूच्या मनात
About The Book
Book Details
Book Reviews
मेंदू हे माणसाला पडलेलं सगळ्यात अवघड कोडं आहे.- आणि या कोड्याचं उत्तर पुन्हा मेंदूतच दडलेलं आहे !आपल्याला स्वप्नं कां पडतात?स्मरणरंजनात आपण इतके का हरवून जातो?सूड घ्यायची इच्छा मनात कां निर्माण होते?आपण प्रेमात कां पडतो?सगळ्या भावभावना हा जर मेंदूतल्या रसायनांचाच खेळ असला तर मग आपल्या हातात काय असतं?या प्रश्र्नांची उत्तरं शोधायला जितकं खोल जावं तितकं गुंत्यात अधिकच अडकायला होतं !गेल्या दोनतीन वर्षांत समोर आलेल्या माहितीच्या आधारानं पण रंजकशैलीत या गुंत्याचे पदर सोडवणारं पुस्तक.