Mi An Maza Avaj | मी अन माझा आवाज...
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Mi An Maza Avaj | मी अन माझा आवाज...
About The Book
Book Details
Book Reviews
एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी 'जिवलग' होतो दोघे... मी अन् माझा आवाज! आता मी एका घरात राहतो... तो दुसऱ्या घरात... "'आयुष्यावर बोलणारे कवी' म्हणून ज्यांची ओळख आपणा सर्व वाचकांना आहे ते म्हणजे कवी संदीप खरे.'कधी हे कधी ते' 'मौनाची भाषांतरे' 'नेणिवेची अक्षरे' 'आयुष्यावर बोलू काही' व 'तुझ्यावरच्या कविता' यानंतर संदीप खरे घेऊन येत आहेत आपला सहावा कवितासंग्रह 'मी अन् माझा आवाज'.त्यांच्या कवितांचा अजून एक सुंदर संग्रह वाचकांसाठी उपलब्ध आहे."