Mi Anjali | मी अंजली
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Unit price
Mi Anjali | मी अंजली
About The Book
Book Details
विवाहानंतर ऑस्ट्रेलियात नोकरी करणाऱ्या पतीची सहचारिणी म्हणून ऑस्ट्रेलियन भूमीवर पाऊल ठेवणाऱ्या तरुणीचा अंजलीचा अनुभवपट म्हणजे ही कादंबरी आहे. रोजनिशीच्या रूपातून अंजलीची स्वप्ने तिच्या आशा-आकांक्षा आणि तिचे एकूणच भावविश्व अतिशय तरल आणि उत्कटपणे लेखिकेने चितारले आहे.