Mi Anubhavaleli America | मी अनुभवलेली अमेरिका
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price

Mi Anubhavaleli America | मी अनुभवलेली अमेरिका
About The Book
Book Details
Book Reviews
अमेरिकेला जाताय ? ही अमेरिका आहे तरी कशी ? कसं जायचं ,केव्हा पोहोचायचं ? नवं जग कसा न्याहाळायचं ? पासपोर्ट,व्हीसापासून अमेरिकेत फिरण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत आपल्यासमोर प्रश्नचिन्ह असते. अशा या नवख्या अमेरिकेचं बारकाव्यासहित इथ्यंभूत वर्णन या पुस्तकात वाचायला मिळतं आणि हे अनोळखी जग क्षणार्धात आपलंस होऊन जातं.