Mi Bhut Ani Bara Katha | मी भूत आणि बारा कथा
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price

Mi Bhut Ani Bara Katha | मी भूत आणि बारा कथा
About The Book
Book Details
Book Reviews
सत्यजित राय यांच्या 'एकेर पिठे दुई' आणि 'आरो बारो' या दोन कथासंग्रहातील निवडक अशा १३ कथा प्रस्तुत कथासंग्रहामध्ये संकलित केल्या आहेत. या कथांपैकी ७ कथा अद्भुतकथा आहेत. तर अन्य कथांमध्ये सत्यजित राय यांच्या लेखनाची आगळीवेगळी वैशिष्ट्य दिसतात. गमतीदार कथनाक,उत्तम निवेदनशैली आणि कलाटणी देणारा शेवट ही त्या कथांची वैशिष्ट्ये आहेत.