Mi Jinklo Mi Harlo |मी जिंकलो मी हरलो
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 220.00
Regular price
Rs. 220.00
Unit price

Mi Jinklo Mi Harlo |मी जिंकलो मी हरलो
About The Book
Book Details
Book Reviews
माणूस,त्याचे शरीर,त्याचा अहंभाव,भोवतालचा गोतावळा व या गोतावळ्याशी असलेल्या संबंधांची निरर्थकता यातून येणार एकाकीपणा, पापपुण्याच्या कल्पना, थोडक्यात म्हणजे माणसाचे व्यक्तिगत सत्त्व व त्याचे समाजिक अस्तित्व या दोहोंतील संवादित्व - विसंवादित्व या विषयीचे चिंतन ... हे तेंडुलकरांच्या नाटकाचे पायाभूत तत्त्व ..हेच तत्त्व या नाटकात पहायला मिळते. यांतील 'माधव' या व्यक्तिरेखेचा आत्मशोध, त्यासाठी चाललेला त्याचा झगडा व तो संपल्यावर त्याला होणार आनंद... हे यातील कथासूत्र. हे सर्व कळून घेतल्यावरच नाटकातील वैधशक्ती प्रत्ययास येते.