Mi Kamlesh Kothurkar | मी कमलेश कोठुरकर
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 399.00
Unit price

Mi Kamlesh Kothurkar | मी कमलेश कोठुरकर
About The Book
Book Details
Book Reviews
मी कमलेश कोठुरकर' या कादंबरीत लेखक शिवराज गोर्ले यांनी एका महत्त्वाकांक्षी युवकाचे आत्मकथन रेखाटले आहे.सबुरी, चिकाटी, आत्मविश्वास, लोकांना प्रभावित करण्याची क्षमता आणि भांडवलाचा पुरवठा ह्या यशस्वी उद्योजकासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कादंबरीत चपखलपणे मांडल्या आहेत. रंजक कथानक आणि व्यवस्थापन शास्त्र यांचा योग्य समन्वय या कादंबरीत साधला आहे.