Mi Kumar |मी कुमार
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 110.00
Regular price
Rs. 110.00
Unit price

Mi Kumar |मी कुमार
Product description
Book Details
'मी कुमार' हे नाटक एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या लोकांविषयी आहे. त्यांचे आपसांतले ताणतणाव,रहस्य नाटकाच्या रचनेचा आधार घेऊन मांडले आहेत. त्यामुळे नाटकात पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहते. नाटकात एका पार्टीत लोकं जमतात आणि तिथून नाटक उलगडत जातं आणि पात्रं त्यात रुतत जातं. मूळ गुजराथी नाटकाचा अनुवाद विजय तेंडुलकर यांनी केला आहे. तेंडुलकरांचं संवाद लेखन ही ह्या अनुवादाची जमेची बाजू आहे.