Mi Mithachi Bahuli | मी मिठाची बाहुली
Regular price
Rs. 171.00
Sale price
Rs. 171.00
Regular price
Rs. 190.00
Unit price
Mi Mithachi Bahuli | मी मिठाची बाहुली
About The Book
Book Details
ही गोष्ट आहे सुशीला लोटलीकरची. म्हणजेच वंदना मिश्र यांची. आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणाऱ्या एका साध्या,पण मानी धैर्यशील कुटुंबाची. "वंदनाताईंच्या लिखाणात मौखिक परंपरेतला जिव्हाळा अन् आपुलकी आहे. त्यांच्या सांगण्यातूनच त्यांचं आत्मकथन सिद्ध झालंय. हे केवळ स्मरणरंजन नाही हे आहे एक अपूर्व काळाचं अर्थगर्भ आत्मचिंतन."