Mi Sharebajarat 2 Million Dollars Kase Milavale | मी शेअरबाजारात २ मिलियन डॉलर्स कसे मिळवले
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Mi Sharebajarat 2 Million Dollars Kase Milavale | मी शेअरबाजारात २ मिलियन डॉलर्स कसे मिळवले
About The Book
Book Details
Book Reviews
मी शेअर बाजारात दोन मिलियन डॉलर्स कसे मिळवले? हे अतिशय विलक्षण पुस्तक आहे. ते शेअरबाजाराच्या इतिहासातील एक असामान्य यशोगाथा सांगते. "निकोलस दर्वास हे कोणी शेअरबाजारातील अंतर्गत माहितीवर आधारित व्यवसाय करणारे व्यवसायिक नव्हते तर ते सर्वोच्च पगार मिळवणारे देखण्या व्यवसायातील एक नर्तक होते. तरीही त्यांनी स्वतःला कित्येक वेळा मिलिनॉयर बनवले ते गुंतवणुकीविषयीच्या इतर तथाकथित कार्यपद्धतींच्या ऐवजी त्यांच्या एकमेव गुंतवणूक-दृष्टिकोनामुळे. शेअरबाजार तेजीचा आहे का मंदीचा याची पर्वा न करता त्यांनी काम केले."