Mi Vasant Sathe | मी वसंत साठे

Vasant Sathe | वसंत साठे
Regular price Rs. 297.00
Sale price Rs. 297.00 Regular price Rs. 330.00
Unit price
Mi Vasant Sathe ( मी वसंत साठे ) by Vasant Sathe ( वसंत साठे )

Mi Vasant Sathe | मी वसंत साठे

About The Book
Book Details
Book Reviews

मराठीत चरित्र-आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार समृद्ध होतो आहे. विविध क्षेत्रांतील व थरांतील माणसे लिहू लागली आहेत. राजकारणात चतुरस्त्र कामगिरी करणाऱ्या ,राजकारणाच्या वरच्या थरात वावरणार्‍या एका नागरी राजकारण्याने, एका बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वाने लिहिलेली ही चरित्र गाथा. साकारात्मक राजकारण करू इच्छिणाऱ्या प्रत्येक राजकारण्यांसाठी ही प्रेरणादायी ठरेल.

ISBN: 000-8-18-752056-6
Author Name: Vasant Sathe | वसंत साठे
Publisher: Chinar Publishers | चिनार पब्लिशर्स
Translator: Chintamani Bhide ( चिंतामणी भिडे )
Binding: Paperback
Pages: 332
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products