Mi Venu Boltey... | मी वेणू बोलतेय...
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price
Mi Venu Boltey... | मी वेणू बोलतेय...
About The Book
Book Details
Book Reviews
कै. यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता ! स्वाभिमान ! ओज आणि तेज... मंत्री, मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री,उपपंतप्रधान अशी सर्वोच्च पदे भूषविणारे यशवंतराव... यांच्या पत्नी वेणूताई, यांच्या आयुष्यातली काही सोनेरी पाने वाचकाच्या भेटीला .. 'मी वेणू बोलतेय' मध्ये सादर केली आहेत.