Mickey Ani Memsaheb |मिकी आणि मेमसाहेब

Satish Alekar | सतीश आळेकर
Regular price Rs. 170.00
Sale price Rs. 170.00 Regular price Rs. 170.00
Unit price
Mickey Ani Memsaheb ( मिकी आणि मेमसाहेब by Satish Alekar ( सतीश आळेकर )

Mickey Ani Memsaheb |मिकी आणि मेमसाहेब

About The Book
Book Details
Book Reviews

या पुस्तकात ‘पिढीजात’ आणि ‘मिकी आणि मेमसाहेब’ अशी दोन नाटके आहेत.‘मिकी आणि मेमसाहेब’ या नाटकाचे कथानक प्राध्यापक पती, त्याच्याच हाताखाली लेक्चरर म्हणून काम करणारी त्याची तरुण पत्नी (मेमसाहेब), काही कारणाने अनेक वर्षे रिसर्च अडकलेला त्याचा विद्यार्थी गुळवणी आणि त्याच्या प्रयोगशाळेतील एक उंदीर (मिकी) यांच्या भोवती फिरते.वरवर साधे वाटणारे हे नाटक पूर्णपणे प्रतीकात्मक आहे हे हळूहळू लक्षात येत जाते. सरळ विधान करणे कटाक्षाने टाळत, अतिशय कलात्मकतेने आळेकरांनी प्रेक्षकांसमोर प्राध्यापकाची शोकांतिका मांडली आहे.

ISBN: 978-8-19-566886-1
Author Name: Satish Alekar | सतीश आळेकर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 91
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products