Mirasdari - D. M. Mirasdarchya Nivdak Katha | मिरासदारी - द. मा. मिरासदारांच्या निवडक कथा

D. M. Mirasdar | द. मा. मिरासदार
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Mirasdari - D. M. Mirasdarchya Nivdak Katha ( मिरासदारी - द. मा. मिरासदारांच्या निवडक कथा ) by D. M. Mirasdar ( द. मा. मिरासदार )

Mirasdari - D. M. Mirasdarchya Nivdak Katha | मिरासदारी - द. मा. मिरासदारांच्या निवडक कथा

About The Book
Book Details
Book Reviews

द. मा. मिरासदार यांच्या निवडक कथा. मराठीतले प्रसिद्ध विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावेल.

ISBN: -
Author Name: D. M. Mirasdar | द. मा. मिरासदार
Publisher: Continental Prakashan | कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 472
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products