Mirza Ghalib Mahakavi Dukhacha | मिर्झा गालिब महाकवी दुःखाचा
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Mirza Ghalib Mahakavi Dukhacha | मिर्झा गालिब महाकवी दुःखाचा
About The Book
Book Details
Book Reviews
उर्दू गझल म्हणताच तोंडांत पहिलं नाव येते ते म्हणजे मिर्झा गालिब. तत्कालीन आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करून गालिबच्या चरित्राची मनोवैज्ञानिक दृष्टीने मांडणी प्रथमच 'मिर्झा गालिब महाकवी दुःखाचा' या पुस्तकातून होत आहे. या चरित्र ग्रंथाद्वारे लेखक नंदू मुलमुले यांनी त्यांना गालिब जसा उमगला तसा शब्दबद्ध केला आहे. त्यामुळे या पुस्तकाने मराठीतील चरित्र ग्रंथात एक मौलिक भर पडली आहे .