Mitrachi Goshta |मित्राची गोष्ट
Regular price
Rs. 215.00
Sale price
Rs. 215.00
Regular price
Rs. 215.00
Unit price

Mitrachi Goshta |मित्राची गोष्ट
About The Book
Book Details
Book Reviews
ज्या काळी मराठी रंगभूमी मध्यमवर्गीय सामाजिक स्वरूपाच्या किंवा ऐतिहासिक विषयांवरच्या नाटकांमध्ये रममाण होती अशा वेळी विजय तेंडुलकरांनी 'मित्राची गोष्ट' या नाटकातून समलिंगी आकर्षण हा विषय हाताळला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या सुमित्राची - मित्राची ही कथा ! या नाटकात दृश्य आणि निवेदनामुळे साकार होणारी ही व्यक्तिरेखा, तिचे दुःख आणि त्यातुन झालेली तिची शोकांतिका मन विदीर्ण करते.