Modiparva | मोदीपर्व

Shriram Pawar | श्रीराम पवार
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Modiparva ( मोदीपर्व ) by Shriram Pawar ( श्रीराम पवार )

Modiparva | मोदीपर्व

About The Book
Book Details
Book Reviews

नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं, हे भारताच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं वळण आहे. यात भाजपला बहुमत मिळालं पण दीर्घ काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसची दाणादाण झाली. यातला मख्यु केंद्रबिंदू अर्थातच नरेंद्र मोदी हेच होते. सत्ताकाळातील मोदी यांचे प्रमुख निर्णय, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाची स्थित्यंतरं, बदललेली राजकीय परिभाषा, संस्कृती या साऱ्याचा धांडोळा या पुस्तकात आहे. द्वेष आणि अंधभक्ती या दोन टोकाच्या दृष्टीकोनापलीकडं जाऊन तटस्थ पद्धतीनं केलेलं हे विश्लेषण वाचायलाच हवं.

ISBN: 978-9-38-740886-9
Author Name: Shriram Pawar | श्रीराम पवार
Publisher: Sakal Prakashan | सकाळ प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 264
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products