Mohmmed Khadas Mister Public | महंमद खडस मिस्टर पब्लिक

Mohmmed Khadas Mister Public | महंमद खडस मिस्टर पब्लिक
चिपळूणच्या एका गरीब मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या महंमद नावाचा आणि लौकिक अर्थाने अत्यल्प औपचारिक शिक्षण असलेला मुलगा मुंबईला येतो; सुरुवातीच्या काळात उपजीविकेसाठी अत्यंत कष्टप्रद जीवन जगतो; साने गुरुजींच्या समतावादी विचारांनी संस्कारित झाल्यामुळे समाजवादी चळवळीत काम करू लागतो; सुरुवातीला एका समाजवादी विचाराच्या गुजराती व्यापाराच्या दाणेबंदराच्या धान्याच्या गोदामात कामगार म्हणून काम करतो. अल्पावधीत पार्टनर होतो. लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी पाच वर्षांचा असताना १९७५ साली देशातील राजकीय आणिबाणीविरुद्ध सतरा महिने तुरुंगात जातो. पन्नास वर्षांच्या अथक कृतिशील जीवनात प्रतयके वेळी वैचारिक बी रस्त्यावरील संघर्षात उपेक्षितांच्या बाजूने उभा राहतो आणि लोकशाही समाजवादी राजकारण हीच आपल्या जीवनाची मूलभूत प्रेरणा मानतो... खडसांचा हा जीवनप्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. #NAME?