Money And The Law Off Attraction | मनी अँड द लॉ ऑफ अट्रॅक्शन

Esther and Jerry Hicks | एस्थर अँड जेरी हिक्स
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Money And The Law Off Attraction ( मनी अँड द लॉ ऑफ अट्रॅक्शन ) by Esther and Jerry Hicks ( एस्थर अँड जेरी हिक्स )

Money And The Law Off Attraction | मनी अँड द लॉ ऑफ अट्रॅक्शन

About The Book
Book Details
Book Reviews

जीवात्म्याशी झालेल्या संवादातून उलगडलेले अदृष्य ज्ञानाचे रहस्य एस्थर आणि जेरी हिक्स यांच्या जीवात्म्याशी झालेल्या संवादातून हे पुस्तक साकारलं आहे. या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी जीवात्म्याच्या संपर्कातून प्राप्त झालेले ज्ञान आपल्यासाठी मांडले आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समृद्धी आणि शारीरिक स्वास्थ्य या दोन गोष्टींवर लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाच्या सिद्धांताचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. हे पुस्तक आपल्या जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकून त्यात प्रगती करण्यासाठी मार्गदर्शनही करतं. आकर्षणाच्या वैश्‍विक सिद्धांताचा जीवनात कसा उपयोग करावा, याचं रहस्य या पुस्तकात उलगडलं आहे.

ISBN: 978-9-38-522311-2
Author Name: Esther and Jerry Hicks | एस्थर अँड जेरी हिक्स
Publisher: MyMirror Publishing House Pvt.Ltd. | मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा. लि .
Translator: Prasad Dhapare ( प्रसाद ढापरे )
Binding: Paperback
Pages: 168
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products