Montaj |मोंताज
Regular price
Rs. 320.00
Sale price
Rs. 320.00
Regular price
Rs. 320.00
Unit price
Montaj |मोंताज
Product description
Book Details
मोंताज अशोक राणे यांचा सिने लेखसंग्रह आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीतल्या लेखकाला भावलेल्या काही कलाकृतींचा हा काहीसा आगळावेगळा परिचय आहे. चित्रपट दुनियेतील अव्वल दर्जाचा आंतरराष्ट्रीय कलाकृतींना सामोरं जाण्यासाठी गाईड म्हणून वापरता यावं असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. सिने विद्यार्थ्या प्रमाणेच प्रेक्षकांनाही कलेच्या क्षेत्रातील बौद्धिक रंजनाचा आनंद देईल.