Mor Odisha Diary | मोर ओडिशा डायरी
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Mor Odisha Diary | मोर ओडिशा डायरी
About The Book
Book Details
ही डायरी आहे एक तरुण आयएएस अधिकाऱ्याची ओडिशासारख्या आव्हानात्मक राज्यात त्याने केलेल्या कामांची.. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत एक तरुण आयएएस होतो. ओडिशासारख्या पूर्ण अनोळखी, मागास मानल्या जाणाऱ्या राज्यात काम सुरु करतो. अधिकारी म्हणून तो तिथे कसा घडत जातो, तिथल्या आदिवासीबहुल - नक्षलग्रस्त भागात काम करताना त्याला कोणते अनुभव येतात, रोज समोर येणारी आव्हानं तो कशी पेलतो याची गोष्ट म्हणजे मोर ओडिशी डायरी.