Morkhuna |मोरखुणा
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Morkhuna |मोरखुणा
Product description
Book Details
मराठीतील चित्रपटसमीक्षेची पायवाट विस्तारत नेऊन तिचा राजमार्ग बनविणारे सुप्रसिद्ध ललित लेखक विजय पाडळकर यांचा नवा लेखसंग्रह.'प्यासा', 'मधुमती', 'कैरी','भेट', 'सिटीलाइट्स', 'देर्सू उझाला' व बायसिकल थीव्हज या सात चित्रपटांचा अभ्यासपूर्ण आस्वाद शब्दबद्ध करणारे हे आगळे पुस्तक. अभिजात सिनेमा जनसामान्यापर्यंत पोचला पाहिजे या ध्यासाने केलेले हे लेखन वाचकांच्या चित्रपटविषयक जाणिवा विस्तारणारे ठरेल यात शंका नाही.