Moru Ani Maina | मोरू आणि मैना
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price
Moru Ani Maina | मोरू आणि मैना
About The Book
Book Details
मोरू आणि मैना हा सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं.वि. जोशी यांचा विनोदी कथासंग्रह. मोरुची हास्योपचार पद्धती, गुजरातेतील गाढवे या कथांमधून मोरू आणि मैना या लहानग्यांना आलेले वेगवेगळे अनुभव, त्यांचे नवनवीन उपद्व्याप यांची रंगतदार वर्णने येतात या मोरू आणि मैना पुस्तकात.