Mothi Manase | मोठी माणसे

Narendra Chapalgavkar | नरेन्द्र चपळगावकर
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Mothi Manase ( मोठी माणसे ) by Narendra Chapalgavkar ( नरेन्द्र चपळगावकर )

Mothi Manase | मोठी माणसे

About The Book
Book Details
Book Reviews

आचार्य जावडेकर, शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य भागवत, स्वामी रामानंद तीर्थ, एस.एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे, मधू लिमये व गंगाप्रसाद अग्रवाल या सगळ्या व्यक्तींनी काही शाश्वत मूल्ये आपल्या मनाशी घट्ट बाळगली होती. व्यक्तिगत जीवनातील इच्छा-आकांक्षा आणि गरजा यांना बांध घालून समाजाचे ऋण फेडण्यासाठी, त्याच्या वैचारिक उन्नयनासाठी त्यांनी आपले कष्ट आणि बुद्धी वापरली. अशी असंख्य माणसे त्या काळात होऊन गेली. या पुस्तकातील व्यक्तिचित्रांमध्ये त्या सर्वांचे स्मरण अंतर्भूत आहे.

ISBN: 978-9-39-262411-7
Author Name: Narendra Chapalgavkar | नरेन्द्र चपळगावकर
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 224
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products