Mrutyu Pahileli Manase | मृत्यू पाहिलेली माणसं

Gauri Kanetkar | गौरी कानेटकर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Mrutyu Pahileli Manase ( मृत्यू पाहिलेली माणसं ) by Gauri Kanetkar ( गौरी कानेटकर )

Mrutyu Pahileli Manase | मृत्यू पाहिलेली माणसं

About The Book
Book Details
Book Reviews

मृत्यू समोर दिसत असताना माणसाच्या मनाची काय घालमेल घडते ? मृत्यू म्हणजे स्वत:ची सुटकाठरू शकते, अशावेळी स्वतः चा जीव वाचवण्याची दुर्दम्य इच्छा माणसांमध्ये निर्माण होते. ही शक्ती त्यांच्या त कोठून येते ? ज्या माणसांनी अशा संकटांशी सामना केला, त्यांचे अनुभव आपल्याला जीवन-मरणातील आदिम संघर्षाची पुसटशी का होईना, कल्पना देऊ शकतात. मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या या थरारक कहाण्या. आपल्यातत्या प्रत्येकाला 'हरु नकोस,हा शेवट नाही' असं सांगत रहाणाऱ्या.

ISBN: 978-9-38-662281-5
Author Name: Gauri Kanetkar | गौरी कानेटकर
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 146
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products